पत्रकारितेची तोंडओळख

1,000.001,700.00

पत्रकारितेची तोंडओळख आणि सोशल मीडिया हे दोन अभ्यासक्रम देशदूत माध्यम समूहातर्फे घेतले जात आहेत, दोन्ही कोर्सेस प्रत्येकी १२ दिवसांचे असतील, प्रत्येकी कोर्स साठी १००० रु. शुल्क असेल. दोन्ही कोर्सेस साठी नावनोंदणी केल्यास ३०० रु. सवलत दिली जाईल.
सुवर्णमहोत्सवी परंपरा असेलल्या देशदूत माध्यम समूहातील अनुभवी संपादक मार्गदर्शन करतील.
झूम ऍप वरून दि. १० ऑगस्ट पासून हे क्लासेस सुरु होतील.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम सकाळी ११ ते ११:३०
सोशल मिडीया अभ्यासक्रम सायंकाळी ४ ते ४:३०

कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल

नियम व अटी

  1. अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला आहे, पण प्रवेशासंबंधीचे अधिकार आम्ही राखून ठेवले आहेत.
  2. अभ्यासक्रमासाठी दिले जाणारे युजरनेम आणि पासवर्ड अहस्तांतरणीय असतील.
  3. अभ्यासक्रमाची भाषा मराठी असेल.
  4. ऑनलाईन अभ्यासक्रम असल्याने इंटरनेट चा वेग अथवा तत्सम तांत्रिक अडचणींनींची जबाबदारी प्रशिक्षणार्थींची असेल.
  5. क्लासच्या वेळा पाळणे अनिवार्य असेल.
  6. अभ्यासक्रम सुरु असताना प्रशिक्षणार्थींचा विडिओ सुरु असणे बंधनकारक आहे.
  7. वरील नियम व अटी मला मान्य असून मी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहे

 

Clear
SKU: N/A Category:
अभ्यासक्रम निवडा

पत्रकारितेची तोंडओळख, सोशल मीडिया, पत्रकारितेची तोंडओळख आणि सोशल मीडिया